मतदार जागृतीनिमित्त सायकल रॅली व पोस्टर्स स्पर्धेचे यशस्वी आयोजन

धाराशिव, (माध्यम कक्ष) उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे,त्या अनुषंगाने मतदार जनजागृती कक्षाच्या वतीने मतदार जनजागृती सायकल रॅली आणि मतदार जनजागृतीवर आधारीत…

4 उमेदवारांची निवडणूकीतून माघार; आता 31 उमेदवार निवडणूक रिंगणात; उमेदवारांना चिन्हांचे वाटप

धाराशिव, (माध्यम कक्ष) येत्या 7 मे रोजी होणाऱ्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत 22 एप्रिल रोजी नामांकन अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 4 उमेदवारांनी निवडणूकीतून माघार घेतल्याने निवडणूकीच्या रिंगणात आता 31 उमेदवार…

निवडणूकीची कामे जबाबदारीने व पारदर्शकतेने पार पाडावीत-निवडणूक निरीक्षक प्रमोदकुमार उपाध्याय

निवडणूक विषयक तयारीचा आढावा; खानापूर मतदान केंद्र व स्ट्राँग रुमला भेट धाराशिव, (जिमाका) :- निवडणूक विषयक कामे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पारदर्शकपणे आणि जबाबदारीने पार पाडवीत. असे निर्देश निवडणूक निरीक्षक (सामान्य)…

शेवटच्या दिवसअखेर 36 उमेदवारांनी दाखल केले 50 नामनिर्देशनपत्र-आतापर्यंत 75 व्यक्तींनी खरेदी केले 175 अर्ज

धाराशिव, (माध्यम कक्ष) उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्‍याच्या शेवटच्या दिवसअखेर म्हणजे 19 एप्रिल रोजी 36 उमेदवारांनी एकूण 50 नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्याकडे दाखल केले.आज नामनिर्देशनपत्र दाखल…

भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरउमेदवारांचे शपथपत्र पाहण्यास उपलब्ध

धाराशिव, (माध्यम कक्ष) लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी घोषित केला आहे.तिसऱ्या टप्प्यात 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे.नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया 12…

निवडणूक खर्च निरीक्षक श्री.प्रदीप डुंगडुंग यांनी घेतला आढावा

विविध कक्षांना भेट देऊन घेतली कामकाजाची माहिती धाराशिव, (जिमाका) :-भारत निवडणूक आयोगाने 40 – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले निवडणूक खर्च निरीक्षक श्री.प्रदीप डुमडुम यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकसभा…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तसमता पंधरवडा

धाराशिव, (जिमाका) :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातर्फे समता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.10 ते 25 एप्रिल या कालावधीत समता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे.समता…

निवडणूक खर्च निरिक्षकप्रदीप डुंगडुंग जिल्ह्यात दाखल

धाराशिव, (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने 40 – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून नियुक्त केलेले भारतीय महसूल सेवेतील अधिकारी (आयआरएस) श्री.प्रदीप डुंगडुंग हे काल रात्री धाराशिव येथील सिंगोली…

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या ‘पेडन्यूज’ सोबतच समाज माध्यमांवर राहणार समिती आणि सायबर सेलचे लक्ष

धाराशिव, (जिमाका) :- ‘ मोबदला म्हणून रोख स्वरुपात किंवा वस्तु स्वरुपात किंमत देऊन कोणत्याही प्रसार माध्यमात ( मुद्रण व इलेक्ट्रॉनिक) प्रसिध्द होणारी कोणतीही बातमी किंवा विश्लेषण ’ अशी प्रेस कौन्सिल…

लोकसभेसंदर्भात सकल मराठा समाजाची बैठक संपन्न

धाराशिव :- लोकसभा उमेदवार संदर्भात सकल मराठा समाज धाराशिव यांची बैठक शुक्रवार दिनांक 29 मार्च रोजी स्वयंवर मंगल कार्यालय जिजाऊ चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडली. याविषयी सविस्तर वृत्त असे…