Category: मराठवाडा

मतदार जागृतीनिमित्त सायकल रॅली व पोस्टर्स स्पर्धेचे यशस्वी आयोजन

धाराशिव, (माध्यम कक्ष) उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे,त्या अनुषंगाने मतदार जनजागृती कक्षाच्या वतीने मतदार जनजागृती सायकल रॅली आणि मतदार जनजागृतीवर आधारीत…

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या ‘पेडन्यूज’ सोबतच समाज माध्यमांवर राहणार समिती आणि सायबर सेलचे लक्ष

धाराशिव, (जिमाका) :- ‘ मोबदला म्हणून रोख स्वरुपात किंवा वस्तु स्वरुपात किंमत देऊन कोणत्याही प्रसार माध्यमात ( मुद्रण व इलेक्ट्रॉनिक) प्रसिध्द होणारी कोणतीही बातमी किंवा विश्लेषण ’ अशी प्रेस कौन्सिल…

लोकसभेसंदर्भात सकल मराठा समाजाची बैठक संपन्न

धाराशिव :- लोकसभा उमेदवार संदर्भात सकल मराठा समाज धाराशिव यांची बैठक शुक्रवार दिनांक 29 मार्च रोजी स्वयंवर मंगल कार्यालय जिजाऊ चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडली. याविषयी सविस्तर वृत्त असे…

तपासणी नाक्यांवर पथकांनी सज्ज राहून वाहनांची तपासणी करावी-जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे

कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक धाराशिव, (जिमाका) :- १८ व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी ४० -उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात ७ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे.१६ मार्चपासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची…

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४-निवडणूकीच्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे आवश्यक

जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे धाराशिव दि.२६ (जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्याचे निर्देश दिले आहे. ४० – उस्मानाबाद लोकसभा…

महायुतीला माझ्या विरोधात सक्षम उमेदवार देता येईना हेच माझ्या कामाचे यश- ओम राजेनिंबाळकर

राज्यातील महायुतीने आपल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली असून धाराशिव लोकसभा मतदार संघात मात्र महायुतीला सक्षम असा उमेदवार शोधताना दमछाक होत आहे. यावरुन मी कार्यक्षम आहे की नाही हे सिध्द होते.…

गाय आजारी पडलेवर लक्ष देत असेल तर मतदार संघाच्या विकासाच्या योजनेसाठी निधी आणण्यास मी मागे कसा असेन – ओमराजे निंबाळकर  

जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पासह पायाभुत सुविधासाठी आणलेला हजारो कोटीचा निधी विरोधकांना दिसत नसल्याचा खासदार ओमराजेंचा विरोधकावर पलटवार धाराशिव, :- जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी भरीव तरतुद तसेच रेल्वे प्रकल्पासाठीचे…

बांधकाम कामगारांना इस्त्राईलमध्ये नोकरी करण्याची संधी

धाराशिव, (जिमाका) :- धाराशिव जिल्हयामधील कुशल बांधकाम कामगारांना इस्त्राईलमध्ये नोकरीच्या संधीसाठी अर्ज मागविण्याची कार्यवाही कौशल्य रोजगार उद्योजकता, नाविन्यता विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडून सुरू झालेली आहे. भारत सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट…

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक पद भरती

पात्र उमेदवारांची 4 मार्चला कागदपत्र पडताळणी धाराशिव, (जिमाका) :- पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती प्रक्रियेतील धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षण सेवक पदासाठी पात्र उमेदवारांची निवड यादी शिक्षणाधिकारी यांच्या…

महासंस्कृती महोत्सव 2024-नागरिकांचा उत्साह वाढला

संबल, बासुरी वासन शिवचरित्र कथा, नृत्य व तबला जुगलबंदीचा घेतला आस्वाद धाराशिव, (जिमाका) :- काल 29 फेब्रुवारी रोजी महासंस्कृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले. नागरीकांनी पहिल्याच दिवशी विविध कलाप्रकार आणि नाटकाचा…