Month: March 2024

तपासणी नाक्यांवर पथकांनी सज्ज राहून वाहनांची तपासणी करावी-जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे

कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक धाराशिव, (जिमाका) :- १८ व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी ४० -उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात ७ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे.१६ मार्चपासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची…

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४-निवडणूकीच्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे आवश्यक

जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे धाराशिव दि.२६ (जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्याचे निर्देश दिले आहे. ४० – उस्मानाबाद लोकसभा…

महायुतीला माझ्या विरोधात सक्षम उमेदवार देता येईना हेच माझ्या कामाचे यश- ओम राजेनिंबाळकर

राज्यातील महायुतीने आपल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली असून धाराशिव लोकसभा मतदार संघात मात्र महायुतीला सक्षम असा उमेदवार शोधताना दमछाक होत आहे. यावरुन मी कार्यक्षम आहे की नाही हे सिध्द होते.…

गाय आजारी पडलेवर लक्ष देत असेल तर मतदार संघाच्या विकासाच्या योजनेसाठी निधी आणण्यास मी मागे कसा असेन – ओमराजे निंबाळकर  

जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पासह पायाभुत सुविधासाठी आणलेला हजारो कोटीचा निधी विरोधकांना दिसत नसल्याचा खासदार ओमराजेंचा विरोधकावर पलटवार धाराशिव, :- जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी भरीव तरतुद तसेच रेल्वे प्रकल्पासाठीचे…

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा

· पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद · भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप मुंबई, :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण…

आचारसंहितेचा भंग होणार नाही याची राजकीय पक्षांनी दक्षता घ्यावी-डॉ. सचिन ओंबासे

राजकीय पक्षांसोबत बैठक धाराशिव, (जिमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीची कामे पारदर्शक…

पशुधनाची गुणात्मक पिढी निर्माण करण्याचे धोरण – पशुसंवर्धनची दूध उत्पादनासाठी ‘’पंचसूत्री”

धाराशिव, (जिमाका) : आगामी काळात राज्यात केवळ संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक पशुधनाची पिढी निर्माण करण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागाने धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे.दुग्ध उत्पादन वाढीचा उद्देश समोर ठेवून पशुसंवर्धन विभागाने…

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ : उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबत राजकीय पक्षांची बैठक संपन्न

धाराशिव, (जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची जिल्हा दर सुचीबाबत विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज १४ मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या कक्षात संपन्न झाली.सभेला उपजिल्हा निवडणूक…

बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे :- बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे नव्याने निर्मित पोलीस उपमुख्यालयाचे तसेच अन्य विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. विद्या प्रतिष्ठान येथील मैदानावर…

आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जा देणारे ठरेल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे, :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे आणि उरळी…